-
एप्रिल मे ९९’ आता २३ मे रोजी होणार प्रदर्शित
उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टाल्जिक सफर घडवणारा ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाच्या टीझर व गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. प्रेक्षक…
Read More » -
पी.एस. आय. अर्जुन’ चित्रपटाच्या प्रमोशनल साँग’चा व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला
सध्या सोशल मीडियावर एक गाणं जोरदार ट्रेंडमध्ये आहे ते म्हणजे ‘धतड तटड धिंगाणा’! ‘पी.एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील हे प्रमोशनल साँग…
Read More » -
क्रीडा व मनोरंजन
तीन अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी – ‘आंबट शौकीन’ चा धमाल टीझर प्रदर्शित ..
काही दिवसांपूर्वीच धमाल आणि जबरदस्त किस्से यांचा मनसोक्त डोस घेऊन येणाऱ्या ‘आंबट शौकीन’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले. आता…
Read More » -
नृसिंह जयंतीनिमित्त ‘महावतार नरसिंह’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; पाच भाषणांमध्ये होणार प्रदर्शित
हॉम्बले फिल्म्स आणि कलीम प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली अश्विन कुमार दिग्दर्शित ‘महावतार नरसिंह’ या चित्रपटाचा एक नवा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये…
Read More » -
आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’चा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित
“तारे जमीन पर” च्या जादूला १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा अनुभवण्याची वेळ आली आहे! आमिर खान एक नवीन, हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी…
Read More » -
स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री अदिती सारंगधरची होणार एण्ट्री
स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेत लवकरच नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. इरावती मुकादम असं या व्यक्तिरेखेचं नाव असून सुप्रसिद्ध अभिनेत्री अदिती…
Read More » -
क्रीडा व मनोरंजन
‘मंगलाष्टका रिटर्न्स’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच
आपल्याकडे थाटामात लग्न करण्याची पद्धत आहे. आजवर अनेक चित्रपटांतून नायक-नायिकेचा लग्न करण्यासाठीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. मात्र, थाटामाटात घटस्फोट घेण्याची…
Read More » -
क्रीडा व मनोरंजन
मा. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण…
इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये अजरामर झालेली बरीच कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वे अलीकडच्या काळात रुपेरी पडद्यावर अवतरलेली पाहायला मिळाली आहेत. या व्यक्तिरेखांच्या आधारे इतिहासातील…
Read More » -
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य रुपेरी पडद्यावर झळकणार
मुंबई ६ मे २०२५: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित मराठीसह बहुभाषिक व्यावसायिक चरित्रपटाची निर्मिती शासनामार्फत करण्यात येणार आहे. मंगळवारी…
Read More » -
१८ मे ला स्टार प्रवाहवर होणार झिम्मा २ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
झिम्मा २ चित्रपटाने २०२३ हे वर्ष चांगलंच गाजवलं. फक्त महिला वर्गच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानेच या सिनेमाला भरभरुन प्रेम…
Read More »