“मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया” (माई),मुंबई उपनगर कार्यकारिणी जाहीर
“मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया” (माई) च्या संस्थापक सदस्यांच्या मंजुरीने आणि संस्थापक अध्यक्ष शीतल हरीष करदेकर यांच्या मार्गदर्शनाने कार्याध्यक्ष सचिन चिटणीस यांनी “मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया” (माई ) “मुंबई उपनगर” ची कार्यकारीणी जाहीर केली आहे.
अध्यक्षः मंदार जोशी ( तारांगण )
उपाध्यक्ष : राजु परुळेकर
दै मुंबई सकाळ
मुंबई क्राइम टाइम डॉट कॉम
कार्यवाह : अनिल गुरव (मुक्त ^पत्रकार)
सदस्य :
अनिल चासकर – (दै.सकाळ)
वैजंता मोरे (दै.सामना आँनलाईन)
विजय कांबळे – मराठी आपला कट्टा
गुणवंत दांगट ( DVR news )
प्रतिक गुप्ता (हिंदूस्थान प्रहरी)
चित्राली चोगले अणावकर
( Media One Solutions )
सदरहून कार्यकारिणी ही एक वर्षाच्या कालावधीसाठी असून, 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत याचा कालावधी असेल अशी माहिती कार्याध्यक्ष
– सचिन चिटणीस
– मिडीया असोशिएशन ऑफ इंडिया यांनी दिली आहे.
लक्षण खटके
माई संस्थापक व प्रसिद्धी समिती प्रमुख