क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी
ज्येष्ठ पत्रकार किशोर आपटे यांना उत्कृष्ट पत्रकारितेचा ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड’
मिडिया असोसिएशन ऑफ इंडिया(माई) च्या अध्यक्ष श्रीमती शीतल हरीष करदेकर आणि कोषाध्यक्ष व मुंबई अध्यक्ष, चेतन काशीकर यांच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकारितेचा ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड ‘ स्विकारताना ज्येष्ठ पत्रकार किशोर आपटे सोबत मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यवाह दिपक भातुसे कार्यकारिणी सदस्य खंडुराज गायकवाड माजी अध्यक्ष प्रविण पूरो ज्येष्ठ सदस्य विलास मुकादम